dengi-home-img

देणगी

आले अतीत अभ्यागत । जाऊ नेदी जो भुकिस्त ।
येथानुशक्ती दान देत । तो सत्वगुण ।।

rss-hero-content-bottom-img

श्रीसमर्थ समाधी अभिषेक योजना

श्रीसमर्थ समाधीस अभिषेक - ₹२०१
संपूर्ण वर्षभर दर गुरुवारी किंवा दर शनिवारी श्रीसमर्थ समाधीस अभिषेक - ₹५००१
वर्षातील सलग तीन महिने दररोज श्रीसमर्थ समाधीस अभिषेक - ₹७५००
वर्षातील सलग सहा महिने दररोज श्रीसमर्थ समाधीस अभिषेक - ₹१३०००
संपूर्ण वर्षभर दररोज श्रीसमर्थ समाधीस अभिषेक - ₹२३०००

श्रीसमर्थ सेवा प्रकारांबद्दल विस्तृत माहिती

ऐतिहासिक वास्तू संरक्षण निधी - ऐच्छिक
रक्कमेच्या व्याजाचा विनियोग मंदिर समर्थांचा मठ , इत्यादी ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीसाठी केला जातो
अन्नदान कायमठेव निधी - ₹६००१
रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी एक दिवस आपल्या इच्छित तिथीस वा तारखेस समर्थ समाधीस अभिषेक, नैवेद्य व संपूर्ण अन्नदान होऊन आपणांस प्रसाद व अंगारा पाठविला जातो
संस्कार केंद्र निधी - ₹५००१
या रक्कमेच्या व्याजाचा विनियोग सज्जनगडावर होणाऱ्या लहान मुले व तरुणांच्या संस्कार शिबिरासाठी केला जातो
श्रीदासनवमी महापूजा - ₹३५०१
प्रतिवर्षी दासनवमी दिवशी वरील रक्कमेच्या व्याजातून आपल्या नावे श्रीसमर्थ समाधीस महाभिषेक, महापूजा होऊन पोस्टाने प्रसाद व अंगारा पाठविला जाईल
गुरुपौर्णिमा महापूजा - ₹३००१
प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या नावे श्रीसमर्थ समाधीस महाभिषेक पूजा होऊन आपणास पोस्टाने प्रसाद पाठविला जातो
नैमित्तिक धार्मिक विधी - ₹२५०१
प्रतिवर्षी आपल्या इच्छित तिथीस वा तारखेस श्रीसमर्थ समाधीस अभिषेक, नैवेद्य व सवाष्ण ब्राह्मण भोजन होऊन आपणांस प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठविला जाईल
एक दिवसाचे अन्नदान - ₹२००१
उत्सव सोडून इतर प्रत्येक दिवसांसाठी
नंदादीप कायमनिधी - ₹१५०१
रक्कमेच्या व्याजाचा विनियोग समाधी मंदिरातील नंदादीपासाठी केला जातो व आपणांस दरवर्षी दासनवमीस प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठविला जातो
वैदिक पाठशाळा निधी - ₹१२०००
एका विद्यार्थ्याचा एक वर्षाचा खर्च
पाच पंचामृती महापूजा कायमनिधी - ₹३००१
फाल्गुन अमावास्या, आषाढ शु. दशमी, भाद्रपद अमावास्या, माघ पौर्णिमा व माघ अमावास्या या पाच तिथींना गडावर उद्वार्चन विधी होतो. श्रीसमर्थांनी पाच दिवस रामरायाची स्वहस्ते पूजा केली होती. त्याच श्रीरामपंचायतन मूर्तींना वरील पाच तिथीस पंचामृती पूजा व पवमान अभिषेक केला जातो. वरील रक्कमेच्या व्याजातून आपल्या नावे हा धार्मिक कार्यक्रम होऊन प्रसाद पाठविला जाईल
गोपालन निधी ₹२५१ वा ऐच्छिक
गडावरील जुन्या वास्तूंचा जीर्णोद्धार - ऐच्छिक
प्रकाशन विभाग ₹१००१ वा ऐच्छिक
आरोग्य सेवा केंद्र निधी - ऐच्छिक
रघुवीर समर्थ मासिक वर्गणी
एक वर्ष - ₹२०० पाच वर्ष - ₹९००
Language