श्रीसंस्थान तर्फे सर्व समर्थभक्तांना घरबसल्या यथाशक्ती भिक्षा अर्पित करता यावी, या सद्हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.