संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

वाहनतळ व्यवस्था

सज्जनगड मध्यावर सशुल्क वाहनतळ व्यवस्था उपलब्ध आहे. येथे दुचाकींपासून अवजड वाहनांपर्यन्त सर्व वाहने सुरक्षित ठेवता येतात.२४ तास सुरक्षा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इत्यादी सोई येथे उपलब्ध आहेत. सदर वाहनतळापासून महाद्वारा पर्यंत जाण्यासाठी संस्थानाने जमीन खरेदी केली असून, येथे रस्ता करण्याचे नियोजन आहे. यामुळे सुमारे १५० पायऱ्या चढणे वाचेल व पर्यायाने वेळ ही वाचेल.
rss-contact-bottom-img
Language