१. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे यादिवशी सज्जनगड येथे प्रातिनिधीक राष्ट्रीय ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन.
२. सातारा ते सज्जनगड पदयात्रा – भिक्षा प्रचार दौरा समाप्तीनंतर.
३. विद्यार्थ्यांच्यासाठी शिबीरे – – संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांच्यासाठी कथाकथन, प्रश्नमंजुषा, निबंध सवया पाठांतर स्पर्धा. – संस्कार शिबीर – संस्थान तर्फे दरवर्षी युवा संस्कार शिबीर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध विषयांवर शिबिरार्थीसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांसाठी सूर्य नमस्कार शिबीर. – कीर्तन शिबीर – संगीताचे ज्ञान व कीर्तनाची आवड असणाऱ्या भाविकांना या शिबिरात मार्गदर्शन केले जाते.
४. श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण.
५. कार्यकर्ता संमेलन – कार्यकर्त्यांशी विचार देवाण घेवाण बैठक.
६. मठपती आणि समर्थ भक्त महामेळावा
७. वेदपाठशाळेतील आजी, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व यज्ञयाग कार्यक्रम.
८. शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा.
९. श्रीरामदासस्वामी पुरस्कार वितरण सोहळा.
१०. दर गुरुवारी मोफत आरोग्य सेवा.
११. वृक्षारोपण
१२. सज्जनगड सुंदरगड अभियान (सज्जनगड स्वच्छतेसाठी). विविध गावातील स्वयंसेवकांचे योगदान.